InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

EVM

विरोधक पराभव स्वीकारता येत नसल्याने बहाणा करत आहेत – रविशंकर प्रसाद

ते जिंकले तर ईव्हीएम ठीक होते आणि आम्ही जिंकलो तर ईव्हीएममध्ये गडबड. आपला पराभवाचा स्वीकार न करण्यासाठी केवळ बहाणे बनवत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले कि, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड त्यांनी (काँग्रेस) जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी जिंकल्या तर ईव्हीएम व्यवस्थित आहे. आपनेते अरविंद केजरीवाल जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. मात्र भाजप जिंकली तर ईव्हीएममध्ये गडबड आहे. आपल्या पराभवाचा केवळ एक बहाणा शोधत आहे असे म्हणत…
Read More...

ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार?; सोशल मीडियावर ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करणारा व्हिडीओ व्हायरल

ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. ट्विटरवर ईव्हीएम मशीन एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत नेल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. https://twitter.com/i_theindian/status/1130717291166031873?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1130717291166031873&ref_url=http%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fmodification-in-evm-machine-video-viral-on-social-media%2F काही मशीन्स स्थानिक…
Read More...

ईव्हीएम मशिनवर सतत येणाऱ्या याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टने आणि निवडणूक आयोगाने सुनावले

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची 100 टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. इतकचं नाहीतर प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. याचदरम्यान मंगळवारी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बैठक होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमबाबतीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचंही…
Read More...

मतदानापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांनी उघडले ईव्हीएम मशिन!

छत्तीसगढमध्ये निवडणूक अधिकाऱ्याचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. मतदानापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनतर या मतदान केंद्रावरील सर्वच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर संबधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. छत्तीसगढमधील बिलासापुर येथील भगेड़ मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याचा बेजवाबदारपणा…
Read More...

“भाजपचा उमेदवारच नसताना, पवारांचे मत कमळाला कसे गेले ?”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घड्याळासमोरचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत जात असल्याचे मी स्वत: पाहिल्याचे म्हटले होते. यावर आता  भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. भाजपचा उमेदवारच नसताना, पवारांचे मत कमळासा कसे गेले ? असा सवाल देशमुख यांनी केला आहे. सुभाष देशमुख म्हणाले, “शरद पवार हे गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी ज्ञात आहेत. आता त्यांना विजय आणि पराभवाची चाहूल लागली असेल. पराभवाला सामोरे जात असल्यामुळे अगोदर…
Read More...

घड्याळाचं बटण दाबलं की कमळाला मत जातं; मी डोळ्यानं पाहिलं – शरद पवार

ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही 50 व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या…
Read More...

हॉटेलमध्ये सापडले ईव्हीएम; नागरिक संतापले

EVMवरून विरोधक सध्या आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी भाजप EVMचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यानंतर आता 21 विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता बिहारमधील मुझ्झफरपूर येथील हॉटेलमधून एक ईव्हीएम ताब्यात घेण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय, लोकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर SDO कुंदन कुमार यांनी EVM आपल्या ताब्यात घेतले.…
Read More...

विरोधकांना दणका, ईव्हिएमबाबतची पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

21 विरोधी पक्षांनी ईव्हिएमसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये  50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि ईव्हिएम मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ईव्हिएम बाबत विरोधकांकडून वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी देखील मोबाईल टॉवरद्वारे ईव्हिएम टेम्परिंग केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच स्ट्राॅग रूमबाहेर जॅमर बसवण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाच्या बातम्या – ....तर…
Read More...

….तर काँग्रेस नेत्यांनी ईव्हिएम स्ट्रॉंग रूम बाहेर झोपावे – गिरीश महाजन

मोबाईल टॉवरद्वारे ईव्हिएम टेम्परिंग केले जाऊ शकते. त्यामुळे इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवा, अशी मागणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. काँग्रेसच्या या मागणीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर काँग्रेस नेत्यांनी इव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर झोपावे. , असे म्हणत गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. गिरीश महाजन म्हणाले की, निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर काँग्रेस नेत्यांनी इव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर झोपावे. तसेच काँग्रेसने…
Read More...

‘कुठले ही बटन दाबले की कमळाला मत, मशिन मॅनेज?’

आज दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 10 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडत आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांनी कोणतेही बटन दाबले तर मत हे कमळाला म्हणजे भाजपलाच जात असल्याचे म्हटले. यावर यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कुठले ही बटन दाबले की मत कमळाच जात आहे… मग पंजाला का जात नाही?? मशिन मॅनेज झालं की काय?? , असं  ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. https://twitter.com/Awhadspeaks/status/1118769803546722304…
Read More...