Browsing Tag

exclusive marathi news

रानू मंडलवर तयार होणार बायोपिक; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडल यांच्या गाण्यानंतर आता त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. 'मिस रानू मारिया' असं या चित्रपटाचं नाव असेल. 'ऋषिकेश मंडल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून…
Read More...

बहुप्रतिक्षित सिरीज ‘मुंबई डायरीज २६/११’ प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारी वेबसिरिज ‘मुंबई डायरीज २६/११’चे प्रदर्शन सोहळा नुकताच 'गेट वे ऑफ इंडिया' येथे ‘साहस को सलाम’ नावाने पार पडला आज. हा कार्यक्रम राज्याचे पर्यावरण आणि शिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत…
Read More...

नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. एकीकडे नुसरत यांच्या बाळाचे वडील कोण याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच आता नुसरत जहाँ आणि त्यांचा कथित प्रियकर यशदास गुप्ता…
Read More...

‘आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन परिषदचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला चांगलेच फटकारलं आहे. "कोरोनाच्या महामारीत आपण खूप काळजी…
Read More...

‘डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

पुणे : राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर आणि खेडमध्ये काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षामध्ये वाद सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेना नेते आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांनवर टीका करताना दिसत आहेत.…
Read More...

“भाजपला कोरोना झाला कारण, त्यांनी खूप पाप केलं आणि पाप केलं की कोरोना होतोचं”

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील खेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपवर जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपने आपला शब्द फिरवला म्हणून त्यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणाले.…
Read More...

‘पवार साहेबांनी भारताचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे, पण…’ : संजय राऊत

पुणे : पुण्यातील खेड इथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. ''महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि नेते आपलेच आहेत. अजितदादा आपले आहेत. शरद पवार तर आपलेच आहेत. पवार साहेब देशाचे नेते आहेत.…
Read More...

‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’ : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : आरएसएस आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर…
Read More...

‘अजून एकदा म्हटलस ना तर बघच…’; फोटोग्राफरवर चढला यामी गौतमचा पारा

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरच्या सुरुवातीला यामीने ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीमध्ये काम केले होते. आता एका फोटोशूट दरम्यान फोटोग्राफरने तिला ‘फेअर अँड लव्हली’ या नावाने…
Read More...

‘राज्यपाल सरळमार्गी गृहस्थ आहेत, पण शेवटी ते भाजपला जे हवंय तेच करतील’ : संजय राऊत

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगसतिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री…
Read More...