Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार … Read more

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही मंत्री दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकानाथ खडसेंची राज्य सरकारवर … Read more

Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde | मुंबई : राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने चिंतेत आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. “खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. … Read more

Sushma Andhare | “शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”; सुषमा अंधारेंची कदमांवर जहरी टीका

Sushma Andhare | अहमदनगर : राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर आगपाखड केली. ठाकरे गटाने शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर आता अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या … Read more