Browsing Tag

FARMERS

…तर गुजरातच्या ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ- सदाभाऊ खोत

पुणे: खाजगी दूधसंघ मनमानी करणार असतील, तर 'अमूल'ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ; त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त पैसे मिळतील. येत्या २ दिवसात यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत…
Read More...

शेतकऱ्यांना सतत वेठीस धरून आंदोलने करणे चुकीचे- रघुनाथ पाटील

टीम महाराष्ट्र देशा: “मागील वर्षी आम्ही संपात सक्रिय सहभागी होतो. पण तेव्हा त्या संपात काहींची अनावश्यक लुडबुड दिसली. सरकारला पूरक अशी भूमिकाच ते सातत्याने घेत होते. सरकारने त्या वेळी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संपांनी…
Read More...

शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची नासाडी करून काय साध्य होणार? – खा. राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेला शेतीमाल, दूध, भाजीपाला यांची अडवणूक करून, त्याची नासाडी करून काय साध्य होणार?  असा थेट सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या आंदोलनात अग्रस्थानी…
Read More...

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचं काम केंद्रीय…
Read More...

सरकारला वठणीवर आणण्यासाठी शहरांची रसद तोडणार ; शेतकरी आक्रमक !

टीम महाराष्ट्र देशा : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अन्नदाता शेतकरी दुसऱ्यांदा रस्त्यावर उतरला आहे. मात्र सत्तेची धुंदी डोक्यात गेलेल्या केंद्रीय कृषिमंत्र्यांना यामध्ये पब्लिसिटी स्टंट दिसत…
Read More...

शेतकरी संपात मनसेचा आक्रमक सहभाग !

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्यासह देशभरातून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असतना असून भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी माळशिरस तालुका मनसेच्यवतीने रस्त्यावर दूध व भाजीपाला…
Read More...

शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ – कृषीमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना याचीची काहीही पडलेली नसल्याच दिसत आहे. बळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याच काम केंद्रीय…
Read More...

शेतकरी संप : भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता

मुंबई- राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपावर गेला आहे. किसान सभेच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. आता शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर मार्केटमध्ये निम्म्याच…
Read More...

हवामान खात्याचा अंदाज; सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस बरसणार आहे. भारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या मोसमातला पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे.…
Read More...

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; यंदा पाऊस लावणार दमदार हजेरी

यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाचा पार चाळीशी पार करताना दिसत आहे. मात्र यातच शेतकरी वर्गासाठी गुड न्यूज आली असून स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. सध्या वातावरणातील बदल, समुद्राचं तापमान,…
Read More...