Fennel And Coriander Powder | कोमट पाण्यासोबत बडीशेप आणि धने पावडरचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Fennel And Coriander Powder | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय स्वयंपाकघरामध्ये धने आणि बडीशेप सहज उपलब्ध असतात. या दोन्ही घटकांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. बडीशेपमध्ये विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन इत्यादी घटक आढळून येतात. तर धन्यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू … Read more