InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

film

पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची सैफ अली खानने व्यक्त केली इच्छा

अभिनेता सैफ अली खानने एका टॉक शोमध्ये पद्मश्री पुरस्कार परत करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. शोमध्ये ट्रोलर्सने केलेले मेसेज वाचताना त्याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा व्यक्त केली. सैफला वाचण्यास दिलेल्या मेसेजमध्ये ट्रोलरने म्हटलं होतं, “सैफ अली खान एक ठग आहे. त्याने पद्मश्री सन्मान विकत घेतला आहे. यावर सैफ म्हणाला की, मी ठग नाही.…
Read More...

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची विरोधकांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भुमिकेत असून, ओमंग कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा वापर हा निवडणुकीत अजेंडा पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. गोव्यातील…
Read More...

आयुष्मान खुराणा झळकणार पोलिसाच्या भूमिकेत

बधाई हो आणि अंधाधुन असे एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारा आयुष्मान खुराणा आता लवकरच पोलिसांच्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'आर्टिकल 15' या चित्रपटात आयुष्मान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुभव सिन्हा हे  'आर्टिकल 15' चे दिग्दर्शन करणार आहेत. तसेच आयुष्मान बरोबरच या चित्रपटात मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान…
Read More...

अरुणिमा सिन्हा यांच्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत

दिव्यांग असतानाही आपल्या जिद्दीने माउंट एव्‍हरेस्ट सर करणाऱ्या अरूणिमा सिन्हा यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. 'बॉर्न अगेन ऑन द माउंटेन: ए स्टोरी ऑफ लूजिंग एव्‍हरीथिंग ॲण्‍ड फायंडिंग बॅक'  या पुस्‍तकावर आधारित हा चित्रपट आहे.  या चित्रपटाचे शुटिंग लवकरच लखनौ येथे सुरू केले जाणार असून, करण जोहर या चित्रपटाची…
Read More...

- Advertisement -

सोनी मॅक्सवर ‘केजीएफ’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच

बाॅक्स आॅफिसवर 400 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवणारा केजीएफ: चॅप्टर वनचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आता लवकर प्रेक्षकांना वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 9 मार्च 2019 रोजी सोनी मॅक्सवर रात्री 8 वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. केजीएफ: चॅप्टर वन 21 डिसेंबर 2018 रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता. तसेच, हिंदी, तेलगू, कन्नड आणि…
Read More...

कास्टिंग काऊचमध्ये मुलीच आधी पुढाकार घेतात; कॉमेडियन अभिनेता कृष्णाच्या विधानाने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशात कास्टिंग काऊच हे प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे.  सिनेजगतापासून ते राजकारणापर्यंत वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. यामध्ये अनेक अभिनेत्रींने आपला अनुभव जगासमोर मांडला आहे. तर यात काही महाशायांने महिलांनाच दोषी ठरवलं आहे. अशा महाभागांमध्ये आता कॉमेडियन अभिनेता कृष्णा याची भर पडली आहे. 'बॉलिवूडमध्ये कास्टिंग…
Read More...

सलमानचं ट्वीट ‘मुझे लडकी मिल गई’, दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण

वेब टीम-  सलमाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मुझे लडकी मिल गई’ असं ट्विट करत सर्वांनाच कोड्यात टाकलं होत.  'मुझे लडकी मिल गयी'.... या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये एकच धमाल उडवून दिली. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/960766714660220928 मात्र सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी भेटली नसून, ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी…
Read More...