InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

front

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. 'सब का साथ सब का विकास', हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांची आणि सरकारची भूमिका…
Read More...

मराठा आरक्षण : गडहिंग्लज येथे मराठा संघटनांचा रास्ता रोको

टीम महारष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज गडहिंग्लज येथे भारतीय मराठा संघाच्यावतीने प्रांत कार्यलयासमोर गनिमी पध्दतीने रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनाही केवळ आंदोलन बघत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही. या आंदोलनात युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या :· मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.· मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील…
Read More...

मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर…
Read More...

कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

कराड : रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याची एकमुखी मागणीही या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या मराठा समाजाबद्दल असलेल्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत…
Read More...