Dehydration | उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Dehydration | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये (Summer) आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या वातावरणात उन्हामुळे आणि घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता म्हणजेच डीहायड्रेशनची समस्या होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकतात. या … Read more

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Constipation | टीम महाराष्ट्र देशा: खराब जीवनशैली आणि व्यायामाचे अभावामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये हा त्रास अधिक वाढत जातो. पोट फुगणे, पोट दुखी, भूक न लागणे या लक्षणांसह बद्धकोष्ठता वाढत जाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्रिया सेवा पुरुष प्रत्येकाला चमकदार (Glowing) आणि निरोगी (Healthy) त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. मात्र, या केमिकलयुक्त उत्पादनांचा चेहऱ्यावर अनेकदा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा … Read more