Garlic Water | सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Garlic Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये लसणाचा वापर केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. त्याचबरोबर लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फर, सिलेनियम, अँटिऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. लसणासोबतच लसणाचे पाणी देखील आरोग्यासाठी … Read more

Garlic Juice | केसांना लसणाचा रस लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Garlic Juice | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच निरोगी आणि मजबूत केस हवे असतात. त्यामुळे केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन केसांची दीर्घकाळ काळजी घेऊ शकत नाही. केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध … Read more

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Immunity Power | टीम कृषीनामा: निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत असते तेव्हा तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु, या गोष्टीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पर्यायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती … Read more

Kidneys Infection | किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर रामबाण इलाज ठरू शकतात ‘हे’ घरगुती उपाय

Kidneys Infection | टीम महाराष्ट्र देशा: किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी किडनीचे निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा संक्रमित अन्न आणि प्रदूषित पाणी प्यायल्याने किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते. किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर योग्य वेळी उपचार घेतले नाही, तर त्याचे मानवी शरीराला घातक परिणाम भोगावे लागू शकतात. अशावेळी हे … Read more