Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्याअंतर्गत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्याअंतर्गत गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना (GTRE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी … Read more