InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Gautam Gambhir

या खेळाडूंनी केल्या आयपीएल २०१७ मध्ये सर्वाधिक एकेरी धावा

आयपीएल ही क्रिकेट लीग तशी षटकार, चौकारांसाठीच ओळखली जाते. परंतु ज्या वेळी संघ संकटात असतो त्यावेळी एकेरी-दुहेरी धावेवर भर देऊन योग्य वेळ आली की फटकेबाजी करण्यात काही खेळाडू माहीर असतात. आयपीएल २०१७ मध्ये बऱ्याच खेळाडूंनी तब्बल १०० पेक्षा जास्त धावा ह्या एकेरी धावेने घेतल्या आहेत.या यादीत ७ पैकी ५ भारतीय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे यातील ५ पैकी ५ खेळाडू हे स्फोटक फलंदाज आहेत.१. शिखर धवन शिखर धवनने या मोसमात आजपर्यंत ३६९ धावा केल्या आहेत. त्यातील तब्बल १३० धावा या एकेरीच्या माध्यमातून…
Read More...

गौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू

२६ एप्रिलला छत्तीसगढमध्ये झालेल्या सुकमा माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले. गौतम गंभीरने आपल्या ट्वीटरवर लिहीत म्हणाला, अश्या बातम्या वाचाव्या लागणं हे अतिशय दु: खद आहे.https://twitter.com/GautamGambhir/status/857106187900379136या बरोबरच नुसतं बोलूनच नाही तर कृती करून करून गंभीर म्हणाला या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च गौतम गंभीर फाऊंडेशन करेल. आणि त्याची तयारी देखील सुरु झाली आहे असेही तो म्हणाला. २६ तारखेला झालेल्या पुणे वि. कोलकाता सामन्यात कोलकाता संघाने काळी फीत लावून…
Read More...