Ginger Oil | केसांना आल्याचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ginger Oil | टीम महाराष्ट्र देशा: आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आले आपल्या केसांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. केसांची काळजी घेण्यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचे तेल फायदेशीर ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिइप्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे केसांच्या समस्या (Hair problems) सोडवण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना निरोगी आणि … Read more

Cholesterol | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Cholesterol | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात (Cholesterol Control) राहणे खूप महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे … Read more

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Immunity Power | टीम कृषीनामा: निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत असते तेव्हा तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु, या गोष्टीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पर्यायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती … Read more

Periods | वेळेवर मासिक पाळी येत नसेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Periods | टीम महराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक अवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. पण अनेक महिलांना बदलत्या … Read more

Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टीचे सेवन केल्याने वाढू शकते मेटाबॉलिज्म

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आरोग्यासाठी (Health) मेटाबॉलिज्म (Metabolism) खूप महत्त्वाचे असते. शरीरामध्ये मेटाबॉलिज्मची गती मंदवल्यानंतर मेटाबॉलिज्म डीसऑर्डर उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर शरीरात मेटाबॉलिज्मची कमतरता निर्माण झाल्यास वजन वेगाने वाढू लागते. त्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात. शरीरातील … Read more