InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

girish bapat

युतीचे दोन उमेदवार दिल्लीत गेल्यास ‘हे’ होऊ शकतात पुण्याचे पालकमंत्री?

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुण्याचा पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुणे शहरात जोर धरु लागील आहे.  गिरीश बापट विजयी होऊन दिल्लीला गेल्यास त्यांच्या जागी आमदार लक्ष्मण जगताप किंवा बाळा भेगडे यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. मात्र, या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निकालावरच…
Read More...

पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत आहे…

पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत आहे. पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड करायची की ओव्हरहेड याच्यावरच कॉंग्रेस सरकारने आठ ते दहा वर्ष घालवली, आमचा निर्णय झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत मेट्रोचे काम सुरु झाले, शहरात तीन मार्गाची उभारणी सरकारकडून केली जात आहे. असे पुणे…
Read More...

पुणे जिल्ह्यातील चार ही मतदार संघात भाजपच विजयी होणार; गिरीष बापट यांनी व्यक्त केला विश्वास

पुण्याचे महायुतीचे उमेदवार गिरीष बापट यांनी सकाळी सहकुटूंब मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.घटनेच्या चौकटीत राहून तरुणांनी मतदान करावे, परिवर्तन घडवण्याची ताकद मतदानात असते असे सांगत मतदानाबाबत सर्वांनी गंभीर असावे असे त्यांनी सांगितले. मतदान करणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण…
Read More...

पुण्यात मेट्रोचे आणखी प्रकल्प येणार – गिरीष बापट

पुण्यातील मेट्रोचे काम जोमाने सुरू आहे, या आधी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त मेट्रो नक्की कशी करायची यावरच चर्चा करण्यात  वेळ घालवला, आम्ही मात्र मेट्रोेचे काम पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत असे म्हणत पुण्यातील उमेदवार गिरीष बापट यांनी काँग्रेसने केलेल्या धिम्या गतीच्या कामावर टीका केली.23 हजार कोटी रूपये निधी उभारुन आम्ही…
Read More...

- Advertisement -

पुण्यातील विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता निधी आणणार

पुण्यात वाहतूकीचा प्रश्न मोठा आहे, पुण्याच्या विकासाच्या दुष्टीने विविध विकास प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. यामुळे पुण्याच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणणार असे आश्वासन पुण्यातील युतीचे उमेदवार गिरिष बापट यांच्याकडून देण्यात आले. एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते.500 ई बस आणि 840 सीएनजी बस पुण्यातील रस्तावर आणणार…
Read More...

काँग्रेसचे गरिबी हटाव धोरण म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण – नितीन गडकरी

काँग्रेसचे गरिबी हटाव धोरण म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण असल्याचे म्हणत, भारतीय जनता पार्टीवर जातीयवादी असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाचा नितीन गडकरी यांनी खरपूस समाचार घेतला व विरोधी पक्षाचे आरोप खोडून काढले, यावेळी ते पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीष बापट यांच्या प्रचार सभेत बोलत होते.पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी स्काय वे, मुळा -…
Read More...

विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा – विनय सहस्त्रबुध्दे

विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सहस्त्रबुध्दे म्हणाले की,  विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असून,…
Read More...

संघ स्वयंसेवक ते मंत्री, गिरीश बापट यांचा आजपर्यंतचा प्रवास

पुणे मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आला. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू, मागील 40 वर्षांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले गिरीश बापट यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने पुणे मतदार संघात गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे.गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते…
Read More...

- Advertisement -

गिरीश बापट यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना भेट दिला पुण्याचा जाहीरनामा

पुणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच पुणे शहरासाठी असलेला आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. यामध्ये पुण्यातील मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती या कामांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.गिरीश बापट यांनी पुण्यासाठी तयार केलेला हा जाहीरनामा काल भाजपचे राष्ट्रीय…
Read More...

कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे – गिरीश बापट

गिरीश बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बापट म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जातीपातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा…
Read More...