Job Opportunity | गोवा पोलीस विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या वाढले होते. त्यानंतर विविध संस्था भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात गोवा पोलीस विभाग (Goa Police Department) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात … Read more