Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

Ajit Pawar | पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली होती. या प्रकरणावर अजित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणावर चौकशी करण्यात यावी. मात्र, खोलात गेल्यावर वेगळं चित्र समोर येतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी … Read more

Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःचा … Read more

Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार

Jitendra Awhad | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. ‘आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते’, असं अजित पवार म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक … Read more

Gopichand Padalkar | अजित पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…

Gopichand Padalkar | पुणे : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातील भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते, असं अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजपने … Read more

Gopichand Padalkar | “मुलीने उपवास केल्यावर चांगला मुलगा मिळतो पण मुलांना…”; गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

Gopichand Padalkar | पुणे : पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ … Read more

MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी … Read more

Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar | सांगली : मिरजमधील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांचे भाऊ जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. ‘जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी’, असा आदेश तहसीलदार कुंभार यांनी दिला … Read more