Bank Job | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! वाचा सविस्तर
Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र […]