शिवाजी महाराज, रामदास स्वामी… राज्यपालांना काही कळतं का?, नक्कल करत राज्यपालांवर राज ठाकरेंची टीका
मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिन पुण्यात आले होते. दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापन दिन पुण्यात पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. कोरोनाच्या काळात एकही सभा झाली…
Read More...
Read More...