Gauva Seed | औषधी गुणधर्मांचा स्त्रोत आहे पेरूच्या बिया, करतात ‘या’ आरोग्याच्या समस्या दूर

Gauva Seed | टीम महाराष्ट्र देशा: पेरू एक अतिशय चविष्ट फळ आहे. हिवाळ्यामध्ये अनेकांना हे फळ खायला आवडते. पेरूमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. हे घटक त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पेरूमध्ये मऊ आणि रसाळ लहान बिया असतात. या बिया बहुतेक लोकांना खायला आवडत नाही, म्हणून ते त्या फेकून देतात. पण तुम्हाला माहित … Read more