InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Happy Birthday

“झाले बहू,होतील बहू पण या सम हीच: अभिलाषा म्हात्रे!

२७ नोव्हेंबर रोजी अभिलाषा म्हात्रे यांचा जन्मदिवस होता!अभिलाषा म्हात्रे हे नाव कबड्डी विश्वातील अतिशय प्रख्यात असे नाव आहे! महाराष्ट्रात तर हे नाव कबड्डी रसिकांच्या हृयात आहे! अर्जुन पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या अभिलाषा या खऱ्या अर्थाने भारतीय कबड्डी इतिहासातील एक महान खेळाडू आहेत !नुकत्याच झालेल्या आशियाई विजेतेपद स्पर्धेत त्यांनी भारताचे कर्णधारपद भूषवले! भारतीय संघाने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत जेतेपद पटकावले!!कबड्डी हा एक अतिशय राकट आणि ताकदीचा असा खेळ समजला जातो त्यामुळे हा खेळ…
Read More...

ब्लॉग: हॅप्पी बर्थडे केपी

क्रिकेटविश्वात खुप कमी वेळात अफाट प्रसिद्ध पावलेला खेळाडू म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन. मला नक्की आठवत नाहीय पण मी सहावी-सातवीत शिकत असताना केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता.तेव्हा एका सामन्यात पीटरसन आणि युवराजमध्ये काही कारणास्तव भांडण झाल होत. गप्प राहील तो पीटरसन कसला. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलला केविनने असा काही फटका मारला की संपूर्ण क्रिकेटविश्व त्या फटक्याची चर्चा करू लागला. त्याच फटक्याला आपण अल्टी-पल्टी फटका म्हणून ओळखू लागलो. तेव्हापासून मी…
Read More...

पहा काय शुभेच्छा दिल्या नरेंद्र मोदींनी..!!

साऊथ-आफ्रिकेचा प्रसिद्ध क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सच्या मुलीचा आज वाढदिवस. 'इंडिया' असे तिचे नाव ठेवण्यात आले कारण तिचा जन्म भारतातला आणि जॉन्टीला भारताविषयी असलेली आत्मीयता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या मोसामामुळे तो सध्या भारतात आहे. https://twitter.com/JontyRhodes8/status/856016199712460800 आज इंडियाच्या दुसऱ्या वाढदिवसानिम्मित अनेक लोकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्वांमध्ये जॉन्टी भारावून गेला ते एका व्यक्तीच्या शुभेच्छांमुळे, ते म्हणजे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी…
Read More...