Hardik Pandya | टीम इंडियाच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर

Hardik Pandya jpg Hardik Pandya | टीम इंडियाच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत सात सामने खेळलेले असून सर्व सामने आपल्या नावावर केले आहे. यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अशात भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार […]

IPL 2023 | प्लेऑफमधून CSK आणि MI चा पत्ता कापू शकतात ‘हे’ दोन संघ

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा शेवटचा आठवडा आला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातनंतर प्लेऑफमध्ये इतर कोणते तीन संघ जातील? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आयपीएल 2023 प्लेऑफमधून चेन्नई […]

Hardik Pandya | हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन?

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली आहे. गेल्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 संघात पुनरागमन केले आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी संघात दिसत नाहीये. चाहते त्याला कसोटी संघात पाहण्यासाठी … Read more

IND vs NZ | टी-20 मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा (Team India) 21 धावांनी पराभव झाला. तर आज दुपारी या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात येणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी कॅप्टन हार्दिक … Read more

IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम इंडियाने न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष दिले होते. या धावांचा … Read more

IND vs SL | “नव्या खेळाडूंवर लक्ष…” ; सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड यांनी व्यक्त केले मतं

IND vs SL | पुणे: पुण्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले … Read more

IND vs SL | टीम इंडियामध्ये ऋषभ पंतची कमी जाणवणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला…

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आजपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला ऋषभ पंतबाबत … Read more