InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Health Co-director of Pune

आरोग्य सहसंचालक पुणे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) येथे विविध पदांच्या ४६६ जागा

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३६२ जागा शैक्षणिक पात्रता- पदवी (विज्ञान), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एस्सी. (उपयोजित) (पुणे विद्यापीठ जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी). कनिष्ठ लिपिक- १२ जागा शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही विषयाची पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट तर इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र. भौतिकोपचार तज्ज्ञ- १९ जागा शैक्षणिक पात्रता- १२ वी (विज्ञान), फिजिओथेरपीमधील पदविका. व्यवसायोपचार तज्ज्ञ- २३ जागा शैक्षणिक पात्रता- …
Read More...