Pomegranate Side Effects | डाळिंबाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pomegranate Side Effects | टीम महाराष्ट्र देशा: डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, विटामिन सी आणि फायबर आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. बहुतांश लोकांना डाळिंब खायला खूप आवडते. मात्र, डाळींबाचे अति सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. … Read more