India Meteorological Department |हवामान विभागाने नोंदवली ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीटीची शक्यता !

India Meteorological Department (IMD)| गेल्या काही दिवसांपासून  राज्यात उष्णतेचा पारा वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८०३ नव्या रूग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यूसह महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट( Heat wave) देखिल अधिकच वाढलेली पाहायला मिळाली. … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या … Read more