InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Hemant Karkare

हेमंत करकरे यांनी केलेल्या कामांबद्दल शंका – सुमित्रा महाजन

मालेगाव बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केली. त्यांचं (हेमंत करकरे) कर्तव्यावर असताना निधन झालं. त्यामुळे त्यांना शहीद मानलं जाईल,' असं महाजन म्हणाल्या. मात्र त्यांनी करकरेंच्या…
Read More...

शहीद करकरेंची मुलगी साध्वी प्रज्ञासिंह बद्दल म्हणते….

भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. आता याबाबत हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'हेमंत करकरे त्यांच्या शेवटच्या क्षणीही हे शहर आणि हा देश वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यासाठी स्वत:च्या जीवापेक्षा आणि परिवारापेक्षाही वर्दी जास्त प्रिय होती, याची प्रत्येकानं आठवण ठेवावी,' असे भावनिक उद्गार करकरे यांच्या कन्या जुई नवरे यांनी…
Read More...

‘साध्वी प्रज्ञासिंह यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना मिळणार पुरस्कार’

देशासाठी आपले प्राण गमावणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व कथित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.एका आरोपीला…
Read More...

हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंहने मागितली माफी

'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 मुंबई हल्ल्यात शहिद झालेले हेमंत करकरे यांच्या बद्दल केले होते. यावर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली आहे."माझ्या वक्तव्याचा देशाचा शत्रूंना फायदा होतोय असं मला वाटत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते", असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने म्हटले आहे.भोपाळ मतदारसंघातून…
Read More...

‘हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं’, साध्वी प्रज्ञासिंहचे धक्कादायक…

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने काँग्रेसचे भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उमेदवारी दिली. यानंतर एका कार्यक्रमात बोलाताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.'हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं', असं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. साध्वी म्हणाल्या की, पुरावे नसताना देखील करकरे यांनी मला…
Read More...