Supriya Sule | “मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे परत सिद्ध झालं, जनतेनं खोटेपणाला नाकारलं”

Supriya Sule | पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी विजय मिळवून कसब्यात इतिहास रचला आहे. भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव … Read more

Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

Uddhav Tahckeray | मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election Result) आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजयानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Ravindra Dhangekar | “कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”; नविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

Ravindra Dhangekar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election Result) आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजयानंतर आता काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “कसबा … Read more

Ajit Pawar | “..मग लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथं दाबतात”; अजित पवारांनी भाजपला डिवचलं

Ajit Pawar | मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महीविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. या निकालावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला डिवचलं आहे. … Read more

Kasba byElection | भाजपला ‘ती’ चूक भोवली; टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर कदाचित…

Kasba by Poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक पार पडली. या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार होते. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि कसब्यातून मुक्ता टिळक या दोन्ही आमदारांच्या निधनानंतर या जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या. या पोटनिवडणुकीचे मतदार रविवारी 26 फेब्रुवारीला पार पडले आणि आज निकाल जाहीरही झाला. राज्याच्या राजकारणात कसबा पोटनिवडणुकीची तुफान … Read more

Ravindra Dhangekar Win | भाजपच्या हातून कसबा निसटलंच; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय

Ravindra Dhangekar Win | पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महीविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महाविकास आघाडीची भाजपवर मात गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या हातात असलेलाा कसबा मतदारसंघ … Read more

Kasba Bypoll Election Result | “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरला दिलंय”; रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य

Kasba Bypoll Election Result | पुणे : महाराष्ट्रात पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. या मतमोजणीची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. कसबा निडणुकीत भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यावरूनही भाजपमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. … Read more

Pune By-Election | चिंचवड भाजप राखणार पण कसबा हातून जाणार??; स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतोय?

Pune By-Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकींचे राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येणार आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप या विजयी होतील असं बोललं जात आहे. कसब्यात पहिल्या फेरीपासू काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मोठी आघाडी कायम ठेवली आहे. … Read more

Kasba By-Election | 30 वर्षानंतर भाजपच्या हातातून कसबा निसटणार??; नवव्या फेरीत धंगेकर की रासने कोण आघाडीवर??

Kasba By-Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचे राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येणार आहेत. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली होती. कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही … Read more

By Poll Election | कसबा पोटनिवडणुकीत ‘मविआ’चा उमेदवार ठरला; काँग्रेसने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

By Poll Election | पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकीत आता तुफान राजकीय धुरळा उडणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

Pune By poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याच्या तयारी दाखवली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवारांची नावे जाहीर … Read more