मग परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका; अतुल भातखळकरांचा पवारांवर पलटवार
मुंबई : मागील बरेच दिवस राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकारने यावर तोडगा काढवा यासाठी मागणी होत आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान, सरकराने काही…
Read More...
Read More...