InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

hindutva

नाणार प्रकल्प विदर्भात आणा : भाजपा आमदार

टीम महाराष्ट्र देशा- कोकणातील नाणार प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये वाद सुरु असताना नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे. सोमवारी नाणारमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे.नेमकं काय म्हणाले आशिष देशमुख ?कोकणात हा प्रकल्प झाला नाही तर तो गुजरातमध्ये जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा.विदर्भात हा…
Read More...

गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून शेतकऱ्याची आत्महत्या

वालचंदनगर: इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक, शेतकरी वसंत पवार यांनी गिरीश बापट आणि विजय शिवातारेंना जबाबदार धरून विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. वसंत पवार यांनी आत्महत्यापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून त्यामध्ये जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा उल्लेख आहे.पवार यांनी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये, गतवर्षी व चालू वर्षी नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामात पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी लावले पिटाळुन

पैठण/किरण काळे : सध्या विरोधीपाक्षांकडून सरकारवर हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो.हा आरोप खराच आहे की काय असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पैठण तालुक्यात होऊ घातलेल्या बिडकीन येथिल आँरीक - बिडकीन या औद्योगिक क्षेञाचा भुमिपुजन सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातुन आलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी पिटाळुन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नेमकं काय घडलं ?राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२१ एप्रील २०१८ शनिवार रोजी आँरीक - बिडकीन या…
Read More...

मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमध्ये काल एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.https://twitter.com/BJP4India/status/985086467163607040बिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात…
Read More...

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर

नंदुरबार: गहू, हरभरा व इतर शेतमालाची हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करत असल्यामुळे शहादा जिल्हा नंदुरबार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनशाम चौधरी यांच्या नेतृत्वात शहादा तहसिल कार्यालयासमोर ७ एप्रिल पासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून शहादा वासियांनी बंद ही ठेवला होता. पण अचानकपणे पोलिसांनी उपोषणकर्त्यावर अमानुष व निर्दयीपणे लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते व शेतकरी जखमी झाले आहेत त्यापैकी एक शेतकरी तर गंभीर जखमी आहेत. त्यांना…
Read More...

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही कॉंग्रेसमुळे टिकून- नाना पाटेकर

पुणे – इतक्या वर्षांत कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचे श्रेय कॉंग्रेसला द्यायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले.नाम फाउंडेशन’तर्फे आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर इतक्या वर्षांत कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे,…
Read More...

पवार कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या- भाजपा

सोलापूर :आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शरद पवार भाजपाला जबाबदार ठरवत आहेत मात्र शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांच्याच काळात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या असा आरोप मात्र भाजपाचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी गणेश हाके यांनी केला आहे. ते बोलतात तसे कधीच वागत नाहीत़ प्रत्येकवेळी त्यांनी भूमिका बदलली आहे़ उलट भाजपाने शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना राबविल्याचे देखील त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.६ एप्रिल…
Read More...

भाजपमध्ये सोशल मिडियाच्या वापरावरून ‘वाॅर’

औरंगाबाद/अभय निकाळजे(वरिष्ठ पत्रकार ) : सोशल मिडियाच्या वापरामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असे जर विचारले तर कुणीही सांगेल 'भाजप'.पण आता भाजपमध्येच सोशल मिडियाच्या वापरात नंबर एक कोण असे वाॅर सुरू आहे. त्यात सीएम नी 'सोशल मिडिया मित्र' नावाचा नविन फार्म्यूला आणला आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपुर्वी हे भाजप नेत्यांमधील सोशल मिडिया वाॅर कुठपर्यंत जाईल, हे आता सांगणे कठिण आहे. पण वाॅर सुरू आहे, ते आत्ता जरी छुपे असले तरी येणाऱ्या काळात त्याचे अक्राळविक्राळ रुप पहायला मिळणार आहे. मंत्री…
Read More...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य- अमित शहा

दावणगिरी: मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये १५ वर्ष भाजपची सत्ता आहे. तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य, मुलांना मार्क कमी मिळणे ही कारणे आहेत. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शेतकरी आत्महत्यांबाबत विधान केले.अमित शहा म्हणाले, काँग्रेसचे शासन असेल त्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आणि भाजपचं शासन आलं की त्या कमी होतात, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आधी येथे काँग्रेसचे सरकार होते.शहा…
Read More...

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप आली होती, राजू सुशांत ओबी इंजिनिर महेश ड्रायव्हर विनोद पाटील गप्पा मारत बसलो होते. त्या दिवशीच्या मुक्कामी खूप धमाल या टोळी ने केली मज्जा ही खूप अली पण अवघ्या मोर्चात पाटलाची 100 ची नोट लक्षात…
Read More...