Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती  संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी  विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. … Read more

Sanjay Shirsat | “इम्तियाज ही औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…”; संजय शिरसाट आक्रमक

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्याने जलील चांगलेच चर्चेत आले होते. यावरुन आता शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. Sanjay Shirsat Criticize on Imtiyaz Jaleel  “इम्तियाज जलील … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more