InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

INC

‘काही काम नसेल तर घरी जेवायला या’, शीला दीक्षित यांचे केजरीवालांना आमंत्रण

दिल्लीत आज 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्याआधीच दिल्लीच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटरवार पाहायला मिळाले. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट जेवणाचेच आमंत्रण दिले आहे. शीला दिक्षित यांनी ट्विट केले की, माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवार का पसरवताय. जर काही काम नसेल तर घरी जेवायला या. त्या निमित्ताने माझी प्रकृती कशी आहे ते देखील पाहता येईल. अफवा न पसरवता निवडणूक लढण्यास शिका असे ट्विट दीक्षित यांनी केले.…
Read More...

प्रियांका गांधींनी मान्य केली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या अधिकृतरित्या राजकारणातील प्रवेशाविषयी भाष्य केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवली नसली तरी, त्यांनी काँग्रेससाठी जोरदार प्रचार केला. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका गांधी आपल्या राजकाराणातील प्रवेशाविषयी म्हणाल्या की, 'राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. काँग्रेसकडून गेल्या अनेक…
Read More...

विधानसभेत राज ठाकरे यांच्याबरोबर आघाडी नाहीच, काँग्रेस नेत्याने केले स्पष्ट

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आघाडी करणार नसल्याचे, काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सिंद्धांत अंतर असल्यामुळे राज ठाकरेंबरोबर कोणतीही आघाडी करणार नाही. राष्ट्रवादीकडून देखील मनसेबरोबर आघाडी करा, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. मात्र आम्ही युती करणार नाही. असे सिंघवी म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेशी देखील आमचे विचार जुळत नसल्याने त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही, असेही सिंघवी म्हणाले.…
Read More...

काळ्या इंग्रजांपासून देशाची सुटका करा – नवज्योत सिंग सिद्धू

काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे. हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांनी गोऱ्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. इंदूरवासियांनो तुम्ही काळया इंग्रजांपासून देशाला मुक्ती मिळवून देणार आहात.  असे वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले आहे. ते इंदूरमध्ये बोलत होते. काळे इंग्रज म्हणत सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला. काळे इंग्रज म्हणजेच भाजपपासून देशाची सुटका करण्याठी इंदोरवासियांनो मतदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे. महत्त्वाच्या…
Read More...