InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

India vs South Africa

India vs South Africa: विराटची डबल सेंच्युरी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावत भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात यश मिळवल आहे. विराटला उपकर्णधार अजिंक्यने चांगली साथ दिली. सध्या भारताचा ४ बाद ४९५ धावांवर खेळ सुरू आह…
Read More...

India Vs South Africa: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.https://twitter.com/BCCI/status/1180759029326450690https://twitter.com/InshortsMarathi/status/1180763723415179264
Read More...

India vs South Africa 1st Test-रोहित शर्माने झळकावलं शानदार शतक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यात सलामीला उतरलेल्या रोहित शर्माचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूपासून लयीत असलेला रोहितनं सलामीचे पहिले शतक पूर्ण केले. रोहितनं 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केले. रोहितचे चौथे शतक…
Read More...

India vs South Africa : अखेर ऋषभला डच्चू!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला होत पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनं या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला डच्चू देण्यात आला आहे, असे सांगितले. पंतच्या जागी या सामन्यात ऋध्दीमान साहाला संधी देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली…
Read More...