औरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी
औरंगाबाद : मराठा अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद…
Read More...
Read More...