InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

IndvsAus

IndvsAus : पहिला एकदिवसीय सामना आज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या 5 एकदिवसीय मालिकेतील पहिली सामना आज खेळला जाणार आहे. टी20 मालिकेत भारताला 2-0 ने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत विजय मिळविण्याचे दडपण भारतावर असणार आहे.विश्वचषकाच्या दृष्टीने देखील ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच भारत मैदानावर उतरेल. केएल राहुलने टी20 मालिकेत चांगली खेळी केली होती. मात्र दिनेश कार्तिकला योग्य खेळी करण्यात अपयश…
Read More...

सर्वच ऑस्ट्रेलियन माझे दुश्मन नाहीत..!!

विराट कसोटी मालिका संपून आता दोन दिवस झाले तरी यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही. चौथ्या कसोटीमध्ये पत्रकार परिषदेत जेव्हा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आल्याचं वक्तव्य केलं तेव्हा ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली.त्याबद्दल आज विराटने रीतसर ट्विट्स करून त्याची बाजू मांडली. पत्रकार परिषदेतील आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे सांगताना विराटने पुढे असाही म्हटले आहे की मी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत तसे बोललो नव्हतो. मी…
Read More...