InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

inshortsmarathi

राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणतो…. दारुबंदी उठवा

राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारूंबदी हटवण्याची मागणी केली आहे. चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा, असे धानोरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.धानोरकर म्हणाले की, "दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये…
Read More...

कोंबडा आरवल्याने झोपमोड होते, पुण्यातील महिलेने केली पोलिसांकडे तक्रार

कोंबडा आरवल्याने झोपमोड झाल्याची तक्रार पोलिसांकडे पुण्यातील एका महिलेने केली आहे, पुण्यातील समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे.या तक्रार अर्जात महिलेने म्हटले आहे की, घराजवळ पहाटे साडे चार वाजता कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. महिलेचा हा तक्रार अर्ज वाचून…
Read More...

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक 352 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधा मानावे लागले. यंदाचा निकाल अनेक अर्थाने विक्रमी ठरला आहे. यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहे.यंदा 78 महिला खासदार संसदेत जाणार आहेत. महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर…
Read More...

राहुल गांधींकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र…

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही.दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देतील अशी…
Read More...

- Advertisement -

शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी ‘यांना’ मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले. भाजपचा 23 जागांवर तर शिवसेनेचा 18 जागांवर विजय झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 30 मेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर एनडीएच्या मंत्र्यांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील उपस्थित राहणार…
Read More...

मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, 30 मे रोजी शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे काल आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.यंदाच्या लोकसबा निवडणुकीत भाजप अभुतपुर्व यश मिळाले आहे. भाजपने यंदा 303 जागांवर विजय मिळवला आहे.पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत १६ वी लोकसभा…
Read More...

वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी

येत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे.भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या…
Read More...

आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं, शिवसेनेचा विरोधकांना सल्ला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मोठा पराभव स्विकारावा लागला. राज्यात देखील भाजप-सेना युतीचा 41 जागांवर विजय झाला तर आघाडीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला. विरोधकांच्या या पराभवानंतर शिवसेनेने विरोधकांना आत्मचिंतनासाठी हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी केदारनाथ येथे गेले तेव्हा त्यांची…
Read More...

- Advertisement -

‘आत्ताचा विरोधी पक्ष हा भ्रष्टाचारी आणि मूर्ख’

सध्याचा विरोधी पक्ष हा भ्रष्टाचारी आणि मुर्ख असल्याची टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला.काँग्रेसला मोठा पराभव स्विकारावा लागला, यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले की,…
Read More...

…नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. मला ही मते मराठा समाजाची मिळाली असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.तसेच मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत देखील हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या…
Read More...