GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

GT vs MI | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. काल अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. क्वालिफायर 2 सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबईला 62 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात विजय मिळवत … Read more

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा खास कारनामा! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

Ruturaj Gaikwad | चैन्नई: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) मंगळवारी (23 मे) आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा नेतृत्वाखाली चेन्नईने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडने 44 चेंडू मध्ये … Read more

IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम

IPL 2023 | कालपासून (23 मे) आयपीएल 2023 च्या प्लेऑफ राउंडला सुरुवात झाली आहे. तर कालच्या सामन्यादरम्यान स्क्रिनवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत होत. ते म्हणजे डॉट बॉलच्या ठिकाणी झाडांचं चित्र दिसत होत. यामुळे सर्वांनाच नक्की हे झाडाचं चित्र का दिसत आहे? त्यामागचं कारण नक्की काय आहे? याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची ओढ लागली आहे. तर … Read more

IPL 2023 | प्लेऑफमधून CSK आणि MI चा पत्ता कापू शकतात ‘हे’ दोन संघ

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा शेवटचा आठवडा आला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातनंतर प्लेऑफमध्ये इतर कोणते तीन संघ जातील? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आयपीएल 2023 प्लेऑफमधून चेन्नई […]

IPL 2023 | प्लेऑफ पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सीजनमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 चा शेवटचा टप्पा आला आहे. 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये शेवटचा साखळी सामना होणार आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सीएसकेला मोठा झटका बसला आहे. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू सीजनमधून […]

IPL 2023 | CSK संघावर बंदी घाला! तमिळनाडूच्या आमदारानी केली मागणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

IPL 2023 | नुकतीच आयपीएल 2023ला सुरुवात झाली आहे. क्रिकेटप्रेमी आपापल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. तर धोनीच्या नेतृत्वातील CSK संघाचा सामना आज राजस्थानसोबत होणार आहे. आतपर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामामध्ये CSK ने दमदार कामगिरी केली आहे. परंतु तमिळनाडूच्या आमदारानं CSK संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मंगळवारी विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या … Read more

IPL 2023 | राजस्थान रॉयलचे दिल्लीपुढे 200 धावांचे आव्हान!

( IPL 2023, RR vs DC) गुवाहाटी : सध्या आयपीएल ची सुरुवात झाली आहे. तर राजस्थान रॉयलच्या यशस्वी जायस्वालची दमदार सुरुवात केली. जोस बटलरची संयमी फलंदाजी आणि शिमरोन हेटमायरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयलने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 200 … Read more

IPL 2023 | आज संध्याकाळी स्टार स्पोर्ट्स करणार आयपीएल आगामी हंगामाबाबत ‘ही’ मोठी घोषणा

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी नुकताच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा लिलाव पार पडला होता. यानंतर आता क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा सोळावा हंगाम कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असल्याचे स्टार स्पोर्ट्सने सांगितले आहे. स्टार … Read more