Weather Update | राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा … Read more

Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अशात पुढचे तीन दिवस पुण्यासह परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसभर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यात थैमान घातले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला … Read more

Auto Draft

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे तर कुठे उष्णतेची लाट (Heat wave) पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे. … Read more

Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर 15 ते 18 मार्च दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात करण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. अशा परिस्थितीत पुढील 48 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह … Read more

Weather Update | राज्यातील तापमानात होणार वाढ, तर ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाची सरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा (Heat Wave) चांगल्याच जाणवायला लागल्या होत्या. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये … Read more

Rain Update | राज्यात 9 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी 7 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more

Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. तर, धुळ्यामध्ये गारपीटीमुळे उभी पिकं आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे … Read more

Rain Update | राज्यात पुढील 48 तास अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच थंडी संपून उन्हाच्या झळा (Summer heat) जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा चटका वाढत असताना अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Weather Update | राज्यात आजपासून गारपिट होण्याची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. नुकतीच थंडी (Cold) संपून उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजपासून ते सहा मार्चपर्यंत मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची  शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा (Temperature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला होता. गेल्या महिन्यात थंडी संपून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात 5 ते 6 मार्च रोजी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. … Read more

Weather Update | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमान (Temprature) दिवसेंदिवस वाढ होत चालली असून थंडी (Cold) कमी होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये उन्हाचा तडाका चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहेत. परिणामी उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. तर, उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट कायम … Read more

Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट

Rain Alert : देशातील वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या ठिकाणी काही भागात बर्फवृष्टी होत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतातल्या … Read more