Sudhir Mungantiwar | “जय श्री राम म्हटलं की, राक्षस…”; सुधीर मुनगंटीवारांनी अमोल मिटकरींना डिवचलं

Sudhir Mungantiwar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘जय श्रीराम म्हटलं की धडकी भरतेय’, असे म्हणत ‘जय श्रीराम’ म्हणण्याला  त्यांनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोटले आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमोल मिटकरी यांना डिवचले … Read more