Devendra Fadnavis | “त्यांनी जर तोंड काळ केलं नसतं तर…”; फडणवीसांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

Devendra Fadnavis | जळगाव: ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर जाणार आहे. या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवू, असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं होतं. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंनी जमिनीत काळ तोंड केलं नसतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, … Read more

Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, असं जयंत पाटील ट्विट करत … Read more

Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील 34 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. येत्या सात दिवसांमध्ये या मंदिरांमध्ये ड्रेसवर लागू करण्यात येणार आहे. Dress code enforced in … Read more

Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ST … Read more

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, जळगाव यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन … Read more

Gulabrao Patil | “…म्हणून आम्ही पवारांना घाबरुनच असतो”; गुलाबराव पाटलाचा मिश्किल टोला

Gulabrao Patil | जळगाव : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या विशिष्ट भाषा शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावेळी बोलतानाचा त्यांनी पवारांना मिश्किल टोला लगावला आहे. काय म्हणाले गुलाबराव पाटील? “आम्ही … Read more

Job Opportunity | वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! आजपासूनच करा ऑफलाईन अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आरोग्य विभाग (Department of Health) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more