Browsing Tag

Jammu Kashmir

जम्मू काश्मीरात बस अपघातात ३० यात्रेकरू ठार

जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे बस अपघातात 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा देखील जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच अपघातस्थळी धाव घेत…
Read More...

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा – मेहबूबा मुफ्ती

रमजानचा महिना जवळ येत असून या काळात मुस्लीम नागरिक दिवस रात्र प्रार्थना करतात आणि मशिदीत जातात. या पवित्र महिन्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाया थांबवाव्या, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

जम्मू-काश्मिरच्या अनंतनागमध्ये भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची संशयित दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. 60 वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष होते. दहशतवाद्यांनी घरात घुसून, त्यांची गोळी…
Read More...

देशात दहशतवाद फक्त अडीच जिल्ह्यांपुरता सिमीत; नरेंद्र मोदींचे वक्तव्य

गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने दहशतवाद हा देशातील अडीच जिल्ह्यांपुरता सिमीत ठेवला. या काळात देशाच्या अन्य भागात बॉम्बस्फोट झाले नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.गेल्या पाच वर्षांमध्ये देशाच्या अन्य भागांमध्ये…
Read More...

‘…..तोपर्यंत काश्मीरला भारतापासून कुणीही तोडू शकणार नाही’

सांगली मतदारसंघाचे युतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी काश्मीर भारतापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही असे प्रतिपादन केलेअमित शाह म्हणाले की,  भारतीय…
Read More...

अवघ्या 16 वर्षांच्या इरफानचा ‘शौर्य’ पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपतीभवनामध्ये शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी लष्कराचे जवान, अधिकारी आणि शहीद जवानांच्या पत्नींचा शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जम्मू-काश्मीरमधील एका 16 वर्षांच्या मुलाचा…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 50 हजार रूपयांसाठी केला बाॅम्बस्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी झालेल्या बाॅम्बस्फोटामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यानंतर काही तासातचं एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याला हिजबुलचा म्होरक्‍या फय्याझ भट यानेच आरोपीला हल्ल्याची…
Read More...

बीबीसीच्या मते, काश्मीर आहे स्वतंत्र देश

ब्रिटिश ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन म्हणजे बीबीसीची हिंदी बातमी देणारी संस्था एका वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. बीबीसीने केलेल्या एका सर्वेमध्ये काश्मीरला एक वेगळा देश असल्याचे दाखवण्यात आले आहे.बीबीसी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करत…
Read More...

नेत्यांची मोदींच्या सभेला हजेरी, मात्र शहिद जवानाच्या पार्थिवाकडे दुर्लक्ष

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना शहिद झालेले सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आज सकाळी पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. मात्र यावळी बिहार राज्याच्या मंत्रीमंडळातील एकही सदस्य विमानतळावर…
Read More...

दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवा आहे नोबेल पुरस्कार

दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला आता नोबेल पुरस्काराचे वेध लागले आहेत. पाकिस्तानमार्फत जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. आता पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या दबावास…
Read More...