Jayant Patil | विरोधी पक्षनेता कोणाचा होणार? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या काही आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेता कोणत्या पक्षाचा असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. There is a possibility of becoming […]

Sharad Pawar | आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी! नवी दिल्लीत आज होणार NCP ची बैठक

Sharad Pawar | नवी दिल्ली: आगामी निवडणुकींसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहे. अशात आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत … Read more

Jayant Patil | जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधान

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीचा हवा असं वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशात जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. I would like to see myself as … Read more

Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, असं जयंत पाटील ट्विट करत … Read more

Chhagan Bhujbal | जयंत पाटलांना मिळणार डच्चू? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी छगन भुजबळ इच्छुक

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: काल (21 जुन) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवारानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना … Read more

Ajit Pawar | अजित पवार की जयंत पाटील, कोण असणार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार? पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पद नको, मला या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. अजित पवार यांच्या या … Read more

NCP Leader | राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गळाला लागणार; ‘या’ नेत्यांनं केलं खळबळजनक विधान

NCP Leader | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राच्या राजकरणामध्ये अनेक खळबळजनक प्रकरण घडत असतात. यामध्ये महाविकास आघाडी जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेली ईडीची नोटीस देखील चर्चेत आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना एका नेत्यानं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. Controversial … Read more

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटीलांवर नाराज आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन … Read more

Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत … Read more

Ajit Pawar | “… म्हणून मी जयंत पाटीलांना फोन केला नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल अँड एफएस कंपनी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. चौकशी झाल्यानंतर मला अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. मात्र, अजित पवारांचा फोन आला नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी दिली … Read more

Sharad Pawar | “ED चा गैरवापर…”; शरद पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो हे याचे उदाहरण आहे, अशा खोचक शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. … Read more

Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा प्रयत्न … Read more

Chhagan Bhujbal | “देशामध्ये केवळ दबावासाठी ED चा वापर…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) होणार आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा … Read more

Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं […]

Sharad Pawar | शरद पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले – जयंत पाटील

Sharad Pawar | सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर काल (5 मे) मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष […]