Devendra Fadnavis | “एका राजाचा एक पोपट…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यासंदर्भात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्या मुंबई भेटीनिमित्त बुधवारी संध्याकाळी उशिरा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर तुफान टोलेबाजी केली आहे. … Read more