Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?

Eknath Shinde | सातारा: सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभा घेतली. सातारा दौऱ्या दरम्यान झालेल्या सभेमध्ये त्यांनी ठाकरे गटावर सडकवून टीका केली आहे. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर हे […]

Karnataka Election Result | कानडी जनतेनं मोदी- शाहांचं ऐकलं नाही- संजय राऊत

Karnataka Election Result | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कानडी जनतेने मोदी-शाहांचं ऐकलं नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. […]

Jitendra Awhad | “प्रभू हनुमानाला ही गोष्ट आवडलेली…”; कर्नाटक निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर घणाघात

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जितेंद्र आव्हाड यांचा […]

Karnataka Election Result | ‘चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईट’; रूपाली पाटील ठोंबरेंचं चित्रा वाघांवर टीकास्त्र

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या  आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपची […]

Narendra Modi | कर्नाटक राज्यातील प्रगतीला ‘हे’ दोन्ही पक्ष सर्वात मोठे अडथळे : नरेंद्र मोदी

Karnataka Election | चन्नपट्टना (कर्नाटक): अवघ्या काही दिवसांवरच कर्नाटकची विधानसभा निवडणुक येऊन टेकली आहे. निवडणूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात प्रचार सभा होतं आहेत. तसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. ते कर्नाटकमधील काही ठिकाणी सभा घेत असून रोड शो देखील होत आहे. तर आज ( 1मे) नरेंद्र मोदींनी सभेदरम्यान आरोप करत […]