Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका

Karnataka Election | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची चांगलीच पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. आगामी काळामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता राहणार नसल्याचं, या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या पराभवाचे खापर नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय नेत्यांवर फोडलं असल्याचा […]

Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट झालेला असून काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस […]

Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणुकीमध्ये हुकूमशाहीचा पराभव झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कर्नाटक निवडणूक […]

Karnataka Election Result | बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर, तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर

Karnataka Election Result | कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी आहे. संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीकडं लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील 36 केंद्रावर मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत दिसत आहे. मात्र, […]