Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद

Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे […]

Devendra Fadanvis | “संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी” : देवेंद्र फडणवीस

  Devendra Fadanvis | बेळगाव : येत्या 10 मे ला कर्नाटकची विधानसभा निवडणूक ( Karnatka Assembly Election ) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार देखील सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कर्नाटक मधील काही ठिकाणी सभा घेत प्रचार केला. तर कर्नाटकच्या या निवडणुकीकडे सर्वांनाचचं लक्ष लागलं आहे. कालपासून (3 मे) […]