Ambadas Danve | “केसीआर मटण खाऊन पंढरीला गेले अन्…”; अंबादास दानवेंची केसीआरवर खोचक टीका

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) काल पंढरपूरमध्ये होते. पंढरपूरमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. त्याचबरोबर त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंढरपूरला पोहोचण्याआधी केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. KCR has tried to show false devotion – Ambadas … Read more

Sanjay Raut | विठोबा खोक्यांकडे आणि तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) काल पंढरपूरात होते. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर बीआरएस (BRS) पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. केसीआर यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे हित बघावं, असं संजय राऊत म्हणाले. KCR should pay attention to his state – Sanjay … Read more

Sanjay Raut | चंद्रशेखर बावनकुळे केसीआर यांची वकिली का करताय? – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राज्यकारणात सक्रिय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला आहे. Chandrasekhar Bawankule does not need to be given importance – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay … Read more

Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात

Eknath Shinde | ठाणे: केसीआर यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना केसीआर (KCR) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. वीज कंपन्याचं खाजगीकरण का होतंय? शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेता येत नाही? असे प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड  उत्तर दिलं … Read more