Keshav Upadhye | “कॉपीबहाद्दर, कारवर उभं राहून बाळासाहेब होता येत नाही”; उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणावरुन केशव उपाध्येंची टीका

Keshav Upadhye | मुंबई : राज्याच्या राजकारणात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांमध्ये जाऊन भाषण केलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या बाहेरच गाडीतून कार्यकर्त्याना आव्हान केलं आहे. शिंदे गटाला गद्दार म्हणत शिवसेना संपणार … Read more

Keshav Upadhye | “महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं”; सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर

Keshav Upadhye | मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एका आंदोनावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना काल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो … Read more

BJP | “शिल्लकसेनेची युती म्हणजे ‘वंचित सोबत किंचित’”; भाजप नेत्याने शिवशक्ती-भीमशक्ती युतीची उडवली खिल्ली

BJP | मुंबई : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. “देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत”, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या … Read more