Browsing Tag

kolhapur

काल राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत लांबली, संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला…

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काल संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र या निवडणुकीत कोण निवडून येणार याचा अंदाज आता बांधणं कठीण होत. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होती.मात्र या मतदान प्रक्रियेत भाजपने…
Read More...

आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

कोल्हापूर : सध्या राज्यात विविध मुद्द्यावरून राज्यच राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते विरोधकांना प्रत्युत्तर…
Read More...

ठाकरे आणि छत्रपती घराण्यात वेगळे नाते; मुख्यमंत्र्यांनी फोन करून शाहू महाराजांना दिले ‘हे’ आश्वासन

मुंबई : सध्या राज्यात राज्यसभा उमेदवारीवरून राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. मात्र संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि…
Read More...

जयकुमार गोरे यांच्यावर कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल, अडचणीत वाढ

सातारा : नवी मुंबईतील दिग्गज नेते भाजप आमदार गणेश नाईक यांच्यानंतर आता भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलावर कायम आहे. जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. साताऱ्या जिल्ह्यातल्या…
Read More...

जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करणं हाच शरद पवारांचा उद्योग आहे; भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणावरून…

कोल्हापुर : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी सध्या राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची चौकशी आयोगापुढं चौकशी सुरु आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी या हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार…
Read More...

“चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर मागेच सोडलं, आता त्यांना कोथरूडही लवकरच सोडावा लागेल”

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाला पराभवाला सामोरी जावं लागलं आहे. या पराभवानंतर पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी…
Read More...

चंद्रकांत पाटील हिमालयात गेले तर मी पण त्यांच्यासोबत जाईन; जयंत पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. निवडणुकीअगोदर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. दोन वर्षांपूर्वी राज्यातील…
Read More...

कोल्हापूर पोटनिवडणुकीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले उद्धव ठाकरेंनी…

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थपित केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम…
Read More...

“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, ही निवडणूक लागायला नको होती, पण भाजपने परंपरा पाळली…

चंद्रकांत जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अनिल वरकट यांनी विजयानंतर आपल्या भावना मोकळ्या करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आण्णा फार लोकप्रिय होते, आण्णांची कार्यपद्धती फार चांगली होती म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. भाजपसोबत…
Read More...

महाविकासआघाडीने जनतेसाठी जे काम केले, त्याचाच हा विजय आहे; कोल्हापूरमधील विजयानंतर थोरातांची…

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. तर भाजपचे पराभूत उमेदवार…
Read More...