Sanjay Raut | “हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना रोखून दाखवा” : संजय राऊत

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून बारसु रिफायनरी प्रकल्प हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. बारसु मधील स्थानिकांनी आंदोलन करत हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या प्रकारणावरून टीका टिप्पणी सुरू आहे. तर आज (6मे) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) रत्नागिरी मधील बारसु दौऱ्यावर आहेत. यामुळे ठाकरेंच्या या […]