Barsu Refinery Project | रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत अन् शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय ठरलं ? ; वाचा सविस्तर

Sharad pawar | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध होत आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन केलं असून माती सर्वेक्षण करताना अडचणी येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून एकमेकांना वर टीका टिप्पणी सुरू आहे. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या जागेवर […]

Deepak Kesarkar | एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री; केसरकरांचा टोला

Deepak Kesarkar | कोल्हापूर : राज्यात ठाकरे विरोध शिंदे जोरदार टीका टिपणी सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray ) यांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदासाठी मला शरद पवारांनी जबरदस्ती केली. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री … Read more