Browsing Tag

latest marathi news

मोठी बातमी : पॉर्न रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता कोलकाता पोलिसांनी अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक केली आहे. वृत्तानुसार, नंदिता दत्तासह तिचा सहकारी…
Read More...

मीराबाई चानूचा जमिनीवर बसून जेवतानाचा फोटो शेअर करत आर माधवन म्हणाला…

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंगचं सिल्व्हर मेडल जिंकून मिराबाई चानूने भारताचे नाव जगात उंचावले आहे. दरम्यान मीराबाई चानूचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती घरी जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. हा फोटो चर्चेत असतानाच…
Read More...

श्रद्धा कपूरचे ‘त्या’ खास व्यक्तीसोबतचे पर्सनल चॅट व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला एका शूटिंग लोकेशनला स्पॉट करण्यात आलंय. यादरम्यान सेटवर एका खास व्यक्तीशी चॅट करत असताना श्रद्धाला स्पॉट करण्यात आलं यावेळी श्रद्धाचं चॅट कॅमेरात कैद झालंय. सेटवर श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये रमली…
Read More...

सावधान! सरकार तुमचे व्हॉटसअप चॅट, एसएमएस वाचतंय, जितेंद्र आव्हाडांच मोठं वक्तव्य

मुंबई : पेगासस हे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. केंद्राच्या पावसाळी अधिवेशनात देखील या विषयावरून संसदेत विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा…
Read More...

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

शेतकरी आंदोलकांचा संताप अनावर; भाजपा नेत्याचे फाडले कपडे

राजस्थान : नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून दिल्लीत तीव्र आंदोलन चालू आहे. संपूर्ण देशात या कायद्यांवरून शेतकरी आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. अशातच राजस्थानमध्य शेतकरी आंदोलन चालू असताना भाजप नेत्याची आणि…
Read More...

आश्वासन पूर्ण न केल्याने फडणवीसांना कोल्हापूरकरांनी धरलं धारेवर म्हणाले…

कोल्हापूर : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, सातारासह कोल्हापूरच मोठं नुकसान झालं आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेते प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
Read More...

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज १५,००० थाळ्या जेवण पुरविणार

मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागांमध्ये पावसाने कहर केला आहे आणि यातूनच अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होऊन काहींना आपले जीव देखील गमवावे लागलेत, अनेक भागात पुराचं पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं. मदतीचा…
Read More...

पक्षानं सांगितले तर जशास तसं उत्तर देऊ, राणेंना विचारपूर्वक शब्द वापरण्याचे शंभुराज देसाईंचा इशारा

मुंबई : नारायण राणे यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू आहे. यावरुन राजकीय वर्तुळात…
Read More...

ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये; दर दोन महिन्याला दीदींची दिल्ली वारी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज कोलकाता परतणार. त्या दिल्लीत अनेक नेत्यांना भेटल्या. त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. त्या म्हणाल्या की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. ‘लोकशाही…
Read More...