Sameer Wankhede | …म्हणून समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने चांगलंच फटकारल

Sameer Wankhede | मुंबई : आज (22 मे) NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सीबीआयने (CBI) केलेल्या आरोपाबाबत मुंबई हायकोर्टामध्ये ( Mumbai High Court) सुनावणी पार पडली. सीबीआय (CBI) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला. यामध्ये समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यातील व्हॉट्सअॅप … Read more

Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद … Read more

Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही … Read more

RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया

Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी … Read more

Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) 19 मे ला घेतलेल्या दोन हजारांच्या नोटाबंदी बाबतच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी सुरू आहेत. विरोधकांकडून देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत नोटबंदीवरून केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडलं आहे. काय म्हणाले … Read more

Nana Patole | “दाल में कुछ काला है…”; समीर वानखेडे चौकशी प्रकरणावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | सोलापूर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या सीबीआय ( CBI) चौकशीनंतर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर या प्रकरणी काल (21मे) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि RSS ची पोलखोल समीर वानखेडे … Read more

Sameer Wankhede | “मला ही सुरक्षा द्या नाहीतर…”; समीर वानखेडेंनी केली भीती व्यक्त

Sameer Wankhede | मुंबई : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. परवा ( 20 मे) पाच तास चौकशी करण्यात आली तर काल (21 मे) देखील पाच तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने … Read more

Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘कार्यक्रम अन् राडा’ लागणार ब्रेक; पोलिसांनी लढवली शक्कल

Gautami Patil | सोलापूर : सबसे कातिल म्हणून गौतमी पाटील ( Gautami Patil ) ओळखली जाते. डान्सर गौतमीच्या कार्यक्रमाबाबत एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी जर तिचा कार्यक्रम असेल तर कार्यक्रम आयोजित करणाऱ्याच्या खिशाला कात्री लागणारं आहे. कारण गौतमीच्या कार्यक्रमा दरम्यान तुफान गर्दी होते. या गर्दीमुळे कधी दोन गटात … Read more

Ajit Pawar | गद्दार आणि 50 खोके शब्द जनतेला पटलेला; अजित पवारांनी घेतला शिंदे गटाचा समाचार

Ajit Pawar | कोल्हापूर : आज ( 20 मे) विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवारांनी मोदींसह शिंदे- फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना देखील गृहखात्याबाबत सल्ला दिला आहे. नोटबंदीवर अजित पवारंची सकारात्मक प्रतिक्रिया … Read more

Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन

Sameer Wankhede | मुंबई : सध्या सीबीआयच्या रडारवर असणारे एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत सीबीआयने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर देखील छापा … Read more

Chhota Pudhari | नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत – घनश्याम दरोडे

Chhota Pudhari Ghanshyam Darode | सध्या राजकीय वर्तुळात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन – तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा देखील सुरू आहेत. तर शिंदे (Eknath Shinde Team) गटातील 9 आणि भाजपमधील (BJP) 9 जनांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जातं आहे. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : काल (19 मे) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, आता चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढण्यात येणार असून ती नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यानंतर ती चलनात वापरता येणार नाही. RBI च्या … Read more

Gautami Patil | “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर…”; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलने आपल्या डान्सने सर्वांना भुरळ घातली आहे. कोणत्याही ठिकाणी तिचा कार्यक्रम आयोजित केला तर तुफान गर्दी पाहायला मिळते. परंतु ती डान्समुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. अनेक कलाकारांकडून देखील तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारण लावणी ही लावणी राहिली पाहिजे त्याला अश्लीलतेचा रंग गौतमीच्या डान्समधून … Read more

Sanjay Raut | लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवणार आणि जिंकणार- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर मविआची बैठकही पार पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत … Read more